शुभंकर तावडे आणि संस्कृती बालगुडेची मुख्य भूमिका असलेली काळे धंदे ही वेबसिरीज zee 5 वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या वेबसीरिजच्या शूट दरम्यान संस्कृती आणि शुभंकरने केलेली धमाल या मुलाखतीमध्ये शेअर केली. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Deepak Prajapati Video Editor- Omkar Ingale #kaaledhande #zee5